0

गायन / वक्तृत्त्व / डबिंगची आवड असणाऱ्यांसाठी

आवाज (स्वर) संस्कार आणि संवर्धन  

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: योगेश सोमण

अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

voice-dubbing.png

कुणासाठी अधिक उपयुक्त - खरतर सर्वांसाठी ...ज्यांना अभिनेता, गायक, डबिंग, रेडिओ जॉकी, वक्ता, राजकीयनेता, वकील, राजकीय – सामाजिक कार्यकर्ते, असे करिअर करायचे आहेत तसेच प्राध्यापक, शिक्षक, कीर्तनकार, प्रवचनकार, कलाकार, डॉक्टर, इ. सर्वांसाठी अतिशय उपयुक्त कार्यशाळा...

कालावधी

५ दिवस - रोज १ तास

दि: १४ ते १८ जुलै २०२० वेळ: सायंकाळी ७ ते ८ वा 

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

१) आवाज कुणाचा ? आवाज कशाला ?

२) आवाज हेच भांडवल

३) उत्तम आवाजाची गरज कोणाला ? कलाकार, वकील, नेते, इ. प्रत्येकाला

४) आवाज, स्वर आणि पट्टी यांची ओळख

५) आवजाचा रियाझ, व्यायाम, संरक्षण आणि संवर्धन

६) आवाजामुळे करिअर संधी 

Bhishma School of Indic Studies.png

Bhishma School of Indic Studies

Our Roots Give us Wings

India | USA

EN
EN
HI
  • Facebook